नाशिक : भारताने कांद्याची निर्यात खुली केली अन् परदेशातील कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढतील, ...
नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वच टोल नाक्यांवर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षापासून प्रलंबित असलेल्या फास्टॅगचे बंधन आता १ जानेवारी, २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. नाशिकच्या परीघात घोटी, चांदवड, पिंपळगाव, शिंदे येथे टोल ...
नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडे जातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, जानोरी आदी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नांदूरवैद्य ये ...
कसबे सुकेणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सोपान कृष्णा व्हनमाने यांची राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागीय सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी एका पत्रकान्व ...
कळवण : कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे, सप्तश्रृंगी गड, नांदुरी, भुसणी, गोसरानेसह २९ ग्रामपंचायतीच्या २६१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ६०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...
लासलगाव : निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांच्या न्यायालयातील शासकीय निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी रात्री अनधिकृतपणे दारू पिऊन प्रवेश करून लपून बसलेल्या दीपक विश्वनाथ जाधव या इसमास अटक करण्यात आली. त्याची नंतर न्यायालय ...