ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक : थंडीचे आगमन उशिराने झाल्यामुळे आणि नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची पातळी वाढती असल्याने हिवाळ्याच्या हंगामात येथील वन्यजीव अभयारण्यात जलाशयावर ... ...
नाशिक : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांना पूर्वसंधेला चांगलीच आर्थिक चणचण जाणवली. शहरातील कॉलेजरोडसह विविध भागातील एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे थेट डेबीट कार्डद्वारे आर्थिक व्यावहार कर ...
नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आह ...
नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन ह ...
नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात ...
हॅपी न्यूज इअर-२०२१ नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री ...
नाशिक : उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत दोन पेट्रोल पंप आणि एक सीएनजी पंप उभा राहणार आहे. पेट्रोल आणि गॅस वितरणाच्या माध्यमातून महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन करीत आहेत. महामंडळाचा सीएनजी पंप सिन्नर मार्गावर होऊ ...
दिंडोरी : विविध पुरस्कारांसह नुकताच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या गोंडेगाव येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली. ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक ग्रामपंचायतचा आदर्श पाथरे - पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कारप्राप्त पाथरे बुद्रुक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली. ...
पेठ : तालुक्यातील निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवून कागदपत्रांसाठी सातत्याने माराव्या लागणाऱ्या चकरा कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ...