बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत. ...
कोविड १९चा प्रादुर्भावामुळे मागील वर्षी २०२० सालातही वनखात्यांतर्गत परीक्षेला मुहूर्त मिळू शकला नाही. त्यामुळे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत खंड पडला. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार वनखात्याकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ...
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष बागांसोबत रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांन ...
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात शनिवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. प्रामुख्याने काढणीला आलेल्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुक ...
ब्राह्मणगाव : ब्राह्मणगाव व लखमापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून ही दोन्ही गावे निवडणुकीसाठी अती संवेदनशील केंद्र असल्याने सुरक्षेच्या दुष्टीकोनातून सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे ...
नांदगाव : लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगांव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक गंभीर जखमी झाला. याच रस् ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाची पिंड तसेच इतर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा पार पडला. त्यामुळे पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ...