लोहोणेर : शुक्रवारी (दि.१५) होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी देवळा पोलीस व राज्य राखीव दलाच्या वतीने लोहोणेर गावातून शांतता फेरी काढण्यात आली. ...
कसबे सुकेणे : गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे तडे पडलेल्या द्राक्षांना आता फळमाशी प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असुन निफाड तालुक्यातील द्राक्षबागायतदारांपुढे संकटाची संक्रांत मात्र कायम आहे. ...
दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत. ...
Nashik News : देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडलेल्या विविध सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी आपल्या Social Readings : Retrospective and Reviews या इंग्रजी पुस्तकातून घेतला आहे. ...
मकरसंक्रांतीला तिळाची स्निग्धता व गुळाचा गोडवा घेऊन परस्परातील स्नेहसंबंधांना अधिक दृढ केले जाते. खगोलशास्राच्या दृष्टीने यादिवशी सूर्याचे मकर राशीत पदार्पण होऊन उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणाचा हा कालखंड सकारात्मक ऊर्जा देणारा व शुभ मानला जातो. ...