सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आह ...
सिन्नर : मुंबईत मंत्रालयासमोरील कफ परेड पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ अर्जुन आव्हाड यांनी झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे ७ तोळे ७ ग्रॅम वजनाचे (किंमत ३ लाख ७५ हजार रुपये) सोन्याचे कडे शोधून परत करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आव्हाड ...
सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले. ...
विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच ...
कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील व तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३५० कोरोना लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. ...
येवला : कोविड विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिली लस ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी घेतली. ...
लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ... ...
खामखेडा : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत असतात.आयुष्याच्या साठीतील अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही, मात्र मोठ्या अपघातातून वाचत पायात दोन ठिकाणी रॉड असताना अशा परिस्थितीत बागलाण तालुक्यातील तळव ...
मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ...