सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामांमुळे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस् ...
सिन्नर : तालुकास्तरावर काम केलेल्या नेत्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या विकास आघाडीला धोबीपछाड देत वडांगळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ...
जानोरी : कुर्णोली(ता.दिंडोरी)-येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून एकूण ७ जागांपैकी सहा जागांसाठी बिनविरोध निवड केली. ...
नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दोडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होऊन परिवर्तन पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली, तर नम्रता पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. १३ ज ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या तिरंगी आणि अतिशय चुरसीच्या झालेल्या लढतीत मतदारांनी विद्यमान सदस्यांना नाकारून प्रस्तापितांना जोरदार धक्का देत नवख्या उमेदवारांना कौल दिल्याने त्रिशंकू निकाल दिला आहे. ...
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून, दोन्ही पॅनलकडे सात सात उमेदवार असून, सत्तेची चावी तिन्ही अपक्षांच्या हाती आहे. त्यात लक्ष वेधून घेणाऱ्या लढतीमध्ये माजी सदस्यांपैकी माजी सरपंच सरला राघो अहिरे व माजी सरपंच सुभाष प ...
पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे. ...
मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु ...
निफाड : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.१९) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात निफाड केंद्रात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. ...