शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्य ...
नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. ...
जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे. ...
शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून एका आठवड्यात विविध ठिकाणी अस्वच्छता करून नियमभंग करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्त्यांकड ...
जिल्ह्यात रविवारी (दि. २४) एकूण १५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०४० वर पोहोचली आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील रेंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक तीन न्याहारखेडे खुर्द मधून स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे व याच वार्डातुन त्यांच्या पत्नी मंदाबाई देवरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झ ...
सुरगाणा : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सुरगाणा व बाऱ्हे येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कोविड - १९ अंतर्गत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाला. ...
सर्वतिर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाकेद येथील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी परीसरातील पालकांची सभा विद्यालयात सकाळी अकरा वाजता उपसरपंच रामचंद्र परदेशी, रतन बांबळे, चिंधू नांगरे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपप्राचार्य रमापत ...