वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल ...
नांदूरवैद्य : अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे कीर्तनकार एकनाथ महाराज सद्गीर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली. ...
शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधार ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. ...
खामखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सटाणा-सावकी-खामखेडा या ग्रामीण भागातील बससेवा त्व ...
नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी आज नाशिक येथे केली. ...