नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करून रुग्णांची हेळसांड करण्याच्या प्रकरणात आरोग्य ... ...
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मध्ये शाळेच्या जागेत जलतरण तलाव उभारण्याचा शिवसेना नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रस्तावास स्वपक्षातील दोघा नगरसेवकांनीच प्रभाग सभेत विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या दातीर यांनी सभेतून काढता पाय घेतला. ...
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. ...
नाशिक : जीएसटीसारखी बारीकसारीक आणि क्लिष्ट माहिती अपलोड करावी लागत असल्याने कर सल्लागार त्रस्त झाले असून, त्यातच जीएसटी वेबसाइटला तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम अडचणीचे झाले आहे. त्यामुळे या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी नाशिक कर सल्लागार असोसि ...
सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत सोनोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सोनोशी येथील बाडगी क्रिकेट संघाकडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
या तीनही संशयितांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्यांनी मुंबईनाका पोलिसांच्या हद्दीतील सहा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दोन अशा एकुण आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. ...
नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ...
चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते. ...