दिंडोरी : ऑनलाइन शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला असून सदर दोषींवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेतर्फे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना निवेदन देण्यात आले. ...
सुरगाणा : आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत ...
चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनि ...
त्र्यंबकेश्वर : येत्या शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.९) दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातुन बाहेरगावी महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अगर बाहेर गावावरुन शहरात यायचे असल्यास पोलिसांना कामाचे स्वरुप, आधारकार्ड वगैरे प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवा य शहरात अगर शह ...
या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता. दगाजी चित्रमंदिरात झालेल्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आले होते. ...
चोरट्यांनी ३५ मोबाईल, २० ब्लूटूथ स्पीकर, ६०पॉवर बँक,१७ एअर पॅड, लॅपटॉप व सॉफ्टवेअर असा एकूण सुमारे ५ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केल्याची फिर्याद कोठारी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ...
नांदगाव : गेले चार महिने नगरपरिषद व मटण मार्केटची इमारत या वादात अडकलेला रस्ता मोकळा होण्याची चिन्हे दिसून येत असली तरी नगर परिषदेच्या हद्दीतून जाणारा रस्ता आगामी काळात कशी वळणे घेणार याची प्रचंड उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, ...