पाळे खुर्द : गेल्या काही दिवसापासून कळवण तालुक्यातील पाळे व असोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आसोली गावातील शेतमजूर भाऊसाहेब बाळू मुकणे यांच्या घरासमोरील शेळीचा बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास फडशा पाडला. नागरिकांना रात्रीच्यावेळी बाहेर ...
सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना कुपोषित, अतिकुपोषित बालकांची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे वजन, उंची घेऊन आहाराविषयी मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना कसा व कोणता आहार द्यावा, ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने ह्यविकेल ते पिकेलह्ण आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ...
ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांनी आता बाजारात ज्या पिकाला मागणी आहे, तेच पिकवून थेट विक्री करावी. स्वतःच्या पायावर शेतकऱ्यांनी उभे राहून कृषी विभागाच्या गट शेती, फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी उभारणे, अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी क ...
पिंपळगाव बसवंत : नौकानयन या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारा जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याचीच प्रेरणा घेत निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील शेतकरी कन्या पूजा हिरामण गवळी हिनेही नौकानयनमध्ये ...
मनमाड : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मराठी विभागाचे विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. ...
दिंडोरी : तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदांसाठी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी दिल ...
नाशिक : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढल्यानंतर आता एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय महिला आरक्षण शुक्रवारी (दि.५) निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने ...