नाशिक : केंद्र सरकारने इंधनाबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे न घेत ...
नाशिक : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक व जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ई-साहित्य (ई-कन्टेंट)केबल टीव्हीच्या माध्यमातून दोन लाख घरांपर्यंत शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करून विद्यार्थी व शिक्षकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेव ...
नाशिक : सातपूर येथील दिलीप देवरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली पत्नी कमलाबाई देवरे आणि विवाहित मुलगी मंगला शिंदे यांच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मुलीची खटल्यातून मुक्तता केली; मात्र पत्नीची शिक् ...
नाशिकरोड : कोरोना विरोधातील लढाईला बळ देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व प्रशासन प्रमुखांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सर्व आरोग्य कर्मचारी, अन्य शासकीय कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनादेखील भविष्यात लस घेण्याची प्रेरणा दिली. ...
नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. ...
मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील गुजरातमध्ये विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या वऱ्हाडाच्या बसला तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यात मालेगावचे चार जण ठार झाले. ...
राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल ...