नांदूरशिंगोटे (सचिन सांगळे) : सिन्नर तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दोडी बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तेरापैकी ११ जागा जिंकून ... ...
नाशिक महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, ह्यबहु होती आंदोलनेह्य अशी स्थिती बघावयास मिळते आहे. पण ज्या सामान्यांच्या प्रश्नावर ही आंदोलने होतात त्यात ती सामान्य जनता अभावानेच आढळून येते. राजकीय सभांना श्रोते येईनासे झाले आहेत, तसेच हे आहे. ...
ओझर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवस-रात्र सेवा बजावलेल्या पोलिसांना आता कोविड प्रतिबंधक लसमुळे अधिक बळकटी मिळणार असून ग्रामीण पोलीस दलाने त्याचा शुक्रवारी (दि. ५) आरंभ केला. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सह्याद्री वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन मविप्र इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते पार पडले. ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर-ममदापूर या डोंगराळ भागात सध्या पाण्याची कमतरता भासू लागल्याने हरणांना अन्न-पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ...