लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण - Marathi News | Sumanbai, who kept goats, became the caretaker of Mohegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेळ्या पाळणारी सुमनबाई बनली मोहेगावची कारभारीण

नांदगाव : महिनाभर सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपली आणि सरपंचपदाची लगबग सुरू झाली. आरक्षण पडले आणि 'तिचे' नशीब फळफळले. लोकशाहीचे फळ मोहेगावच्या सुमनबाईपुढे अलगद येऊन पडले. अनुसूचित जातीसाठी राखीव सरपंचपदाचा अनपेक्षित लाभ पदरी पडल्याने श ...

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार विनाअडथळा बँकेत - Marathi News | Salary of headmaster, teachers, non-teachers in the bank without any hindrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार विनाअडथळा बँकेत

सिन्नर : नाशिक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिकचे अधीक्षक उदय देवरे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जानेवारी २०२१चे वेतन बँकेत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करुन सुखद धक्का दिला आहे. ...

कळवण रुग्णालयाने पटकावले विजेतेपद - Marathi News | Kalvan Hospital won the title | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण रुग्णालयाने पटकावले विजेतेपद

कळवण : जिल्हा रुग्णालय आयोजित क्रिकेट स्पर्धेत कळवण उपजिल्हा रुग्णालय संघ प्रथम विजेता ठरला. या स्पर्धेत जिल्ह्यातील २० संघ सहभागी झाले होते. ...

शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक - Marathi News | Planning meeting of Shivjanmotsav committee to Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक

सिन्नर : शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांची निवड करण्यात आली. ...

ओबीसींचे ‘पाटी लावा’ अभियान - Marathi News | OBC's 'Pati Lava' campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसींचे ‘पाटी लावा’ अभियान

सिन्नर : अखिल भारतीय ओबीसी महासभा, नाशिक जिल्हा मेळावा हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत सिन्नर येथे झाला. तालुकाध्यक्ष व उर्वरित कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र देऊन ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत ‘पाटी लावा’ अभियान सुरू करण्यात आले. ...

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा - Marathi News | Discussion of various questions of teachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

इगतपुरी : शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत निवेदन दिले. ...

पळसनला ट्रॅक्टरखाली सापडून शेतकरी ठार - Marathi News | Palsan killed a farmer under a tractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसनला ट्रॅक्टरखाली सापडून शेतकरी ठार

सुरगाणा : तालुक्यातील आमदा पळसन जवळील पुलावर ट्रॅक्टरखाली सापडून चालक शेतकरी चंद्रकांत योगीराज बागुल (३५) रा.हस्ते ठार झाला. ...

बाजार समितीतील अनागोंदीने शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers suffer due to chaos in the market committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीतील अनागोंदीने शेतकरी त्रस्त

नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

मनमाडला नागरी सुविधा संघर्ष समितीचे पालिकेसमोर धरणे - Marathi News | To hold Manmad in front of the Municipal Committee of Civil Struggle Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला नागरी सुविधा संघर्ष समितीचे पालिकेसमोर धरणे

मनमाड: शहरातील मूलभूत नागरी संमस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाड जेष्ठ नागरिकांच्या नागरी सुविधा संघर्ष समिती च्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...