महापालिकेच्या शहर बस वाहतुकीला मुहूर्त लागलेला नाही. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भरपाईसाठी केंद्र शासनाकडे मागणी करतानाच इलेक्ट्रिक बससाठी २७ कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही बससेवा सुरू ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटव ...
विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येत असून, त्यासाठी मंत्रिमंडळातील नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची मंगळवार ...
नाशिक : व्हॅलेंटाइन वीक एकीकडे सुरू असताना या प्रेमाच्या सप्ताहात प्रपोज डे लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...
नाशिक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित शिक्षक दरबारात शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेबर कर्मचाऱ ...
सिडको : शिवजयंतीचे निमित्त साधत सिडकोतील मुख्य रस्ते तसेच चौकात जागोजागी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकबाजी केल्याने मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून, अशा अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना नोटिसा ब ...
नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
नांदगाव : लग्नासाठी नकली नवरी उभी करून ३ लाख ९९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...