नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात उभ्या असलेल्या कंटनेरमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना हटकवल्याने चोरट्यांनीच नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली. नागरिकांच्या प्रतिकारानंतर चोरटे चोरीसाठी वापरण्यात येणारी कार सोडून पसार झाले. ...
सहकारी बँकिंग क्षेत्रावर प्रभुत्व असलेले नामको बँकेचे माजी चेअरमन भवरीलाल जवरीलाल मोदी (७६) यांचे गुरुवारी रात्री ९.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ...
पंधराव्या वित्त आयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील ८२ कोटीचा हप्ता पुन्हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, निधी खर्चाबाबत यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा निधी खर्च करण्याच्या सूचना शासनस्तरावरून प्राप्त झाल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपास ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. ११) निरोप देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुर ...
जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींना गावचा प्रथम नागरिक लाभणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे ग्रामपंचायतींची न ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) एकूण १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६६ वर पोहोचली आहे. ...