पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व कुंभाळे नजिक मोहाचापाडा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुजरात राज्यातील युवक चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. ...
सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. ...
उमराणे : देवळा तालुक्यातील म.फुलेनगर ( खारीपाडा ) ता.देवळा येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता कल्पेश गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी मोनाली हरिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
नांदूरवैद्य : थंडीच्या लाटेमुळे टोमॅटोसह अन्य पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर लुका क ...