सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. ...
उमराणे : देवळा तालुक्यातील म.फुलेनगर ( खारीपाडा ) ता.देवळा येथील नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता कल्पेश गांगुर्डे यांची तर उपसरपंचपदी मोनाली हरिदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
नांदूरवैद्य : थंडीच्या लाटेमुळे टोमॅटोसह अन्य पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर लुका क ...
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेत ...
मालेगाव: तालुक्यातील गुगूळवाड निघालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. या जागेसाठी सर्वसाधारण गटात निवडून आलेल्या दोन महिलामध्ये पदासाठी वाद झाल्याने पॅनलप्रमुख आर. डी. निकम यांचे मध्यस्थीने सरपंच पदावर आदिवासी महिलेस बसवून वाद म ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या विषय समित्यांना अखेर महसुल विभागाचा मंगळवारी (दि.१६) मुहुर्त लागल्याने दुपारी विषय समित्या निवडीची प्रक्रिया पार पडली. एकुण सहा विषय समित्या व पाच सभापती बिनविरोध निवडले गेले .तर शिक्षण समितीचे सभापती हे शिक्षण ...