नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. ...
पिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने ...
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर जुंद्रे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार कल्याण व कामगार भूषण पुरस्कार नुकताच मुंबईत एका समारंभात प्रदान करण्यात आला. ...
सायखेडा : के. के. वाघ कला वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानअंतर्गत पिंपळस रामाचे ...
खेडलेझुंगे : मागील हप्त्यामध्ये गावात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिसरामध्ये भयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने सोमवार ते बुधवार बंद ठेवण्याचा सर्वामुनते निर्णय घेतला होता. तीन दिवस बंद ठेवुन येथे बुधवारी भरणारा आठ ...
लासलगांव : द्राक्षे पंढरी म्हणुन ओळख असलेल्या उगांव, ता. निफाड येथील खरेदी-विक्री केंद्रावर चालु हंगामातील द्राक्षेमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाशिक ...
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाळू भीका पवार व उपसरपंचपदी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. ...