येथील हॉटेल पंचवटीच्या सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीमती तोबे भागवागर, दिलीपसिंंग बेनिवाल, ... ...
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून सर्व प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र ...
नाशिक : प्राणघातक हल्ल्यासह वेगवेगळ्या पंधरा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व मुंबईनाका पोलिसांसह अन्य पोलिसांना हवा असलेल्या फरार सराईत गुंडाला सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. ...
नाशिक : काठेगल्लीतील बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंटमध्ये एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत दागिन्यांसह पल्सर दुचाकी असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल ...
नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात चौथ्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (दि. १५) कोरोना बाधितांच्या संख्येत २०९ ने वाढ झाली असून २२१ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...
सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र ...