लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे - Marathi News | Hirabai Gangode as Ware Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारे सरपंचपदी हिराबाई गांगोडे

दिंडोरी : तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई जयराम गांगोडे यांची तर उपसरपंचपदी अंबादास पानडगळे यांची निवड करण्यात आली. ...

दुर्गप्रेमींची हरिहर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम - Marathi News | Fort lovers' cleaning campaign on Harihar fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्गप्रेमींची हरिहर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या रांगेत असलेल्या देवगाव परिसरातील हरिहर किल्ल्याची शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेने स्वच्छता मोहीम ... ...

निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती - Marathi News | Fear of rain cracking the vines in Nifad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती

निफाड : शहर, परिसरातील गावांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने द्राक्षमणी तडकण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

अखेर लोहशिंगवे धरणातून सोडले पाणी - Marathi News | Finally water released from Lohshingwe dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर लोहशिंगवे धरणातून सोडले पाणी

नांदगाव : पाणी सोडा, पाणी सोडू नका... या वादात अखेर विविध प्रशासनांनी उडी घेतल्याने लोहशिंगवे धरणातून गुरुवारी (दि.१८) तीन वाजता पाणी शाकांबरी नदीपात्रात सोडण्यात आले. ...

अक्राळे फाटा- मोहाडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Akrale Fata: Two-wheeler killed in road accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अक्राळे फाटा- मोहाडी रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार

वणी :अक्राळे फाटा ते मोहाडी रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रासाकाचं चांगभलं, निसाकाचं काय? - Marathi News | Good for Rasaka, what about Nisaka? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासाकाचं चांगभलं, निसाकाचं काय?

ओझर : उमेदीच्या काळात निवृत्ती भोगत असलेला रानवड सहकारी साखर कारखाना आता प्रकाशझोतात आलेला असतानाच निसाकाच्याही चिमणीतून धूर निघण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निसाका सुरू करण्याबाबत सहकार क्षेत्रातील धुरिणांची कसोटी लागणार आहे. ...

देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट - Marathi News | The secondary registrar in the temple shrugged again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट

देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे ...

जानोरी -दिंडोरी रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Janori-Dindori road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी -दिंडोरी रस्त्याची दुरवस्था

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी -मोहाडी- कोराटे- दिंडोरी या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी जाणीवप ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against petrol, diesel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निफाडला काँग्रेसची निदर्शने

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात निफाड तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेट्रोल पंपां ...