त्र्यंबकेश्वर : वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या आपोआप कमी होईल असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले. ते येथील त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाहतुकीचे नियम संदर्भात आयोजित रस्ता सुरक ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आ ...
लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले. ...
सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी ...
ताहाराबाद : जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून ४९ वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात पिंपळनेर ते सुकापूर हे ३२०० मीटर अंतर कुठेही न थांबता अवघ्या २ तास २० मिनिटांत पोहून पार केले. याचबरोबर त्यांच्य ...
मानोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करण्याच्या मागणीसह ...