त्र्यंबकेश्वर : येथील शहर विकास आराखडा अद्याप पूर्णत: मंजूर झालेला नसताना शहरालगतच्या डोंगर भागातील सुमारे २१ एकर जागेवरील सिंहस्थासाठी असलेले वाहनतळाचे आरक्षण वगळून ते रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या हालचाली नगर परिषदेत सुरू असल्याने साधूमहंता ...
नाशिक : चांदवड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने थेट नेपाळमधील एका कांदा व्यापाऱ्याशी व्यवहार करत सुमारे साडे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेपाळच्या व्यापाऱ्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि भाजपात असंतोषाचे वारे पसरू लागले आहे. भाजपने फाटाफूट नको म्हणून केलेली खेळी पक्षात अनेकांना रुचलेली नाही तर शिवसेनेत देखील समितीवर दोनच ज्येष्ठांना दोन वर्षासाठी संधी का दिली म्हणून नाराज ...
नाशिक- मास्क न वापरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांवर एक हजार रूपयांचा दंड करणे जाचक असल्याचा दावा करीत हा दंड कमी करण्याची सूचना स्थायी समितीने दिली असली तरी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे महापा ...
नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्य ...
नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला. ...
नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे. ...
नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील ...
नाशिक: कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्या ...
पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन ...