म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सिन्नर : तालुक्यातील औद्योगिक कामगारांसाठी कर्मचारी राज्य निगमच्या औषधालयासह शाखा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. येथील औद्योगिक वसाहतातील कामगारांसाठी ... ...
भलेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सिन्नर : तालुक्यातील ठाणगावजवळील भलेवाडी प्राथमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नामदेव ... ...
नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करू ...
नाशिक : तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर जिल्ह्यातील पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना पेठ तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काहीसा दिलासा मिळू शकला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील शहर विकास आराखडा अद्याप पूर्णत: मंजूर झालेला नसताना शहरालगतच्या डोंगर भागातील सुमारे २१ एकर जागेवरील सिंहस्थासाठी असलेले वाहनतळाचे आरक्षण वगळून ते रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या हालचाली नगर परिषदेत सुरू असल्याने साधूमहंता ...
नाशिक : चांदवड तालुक्यातील एका व्यापाऱ्याने थेट नेपाळमधील एका कांदा व्यापाऱ्याशी व्यवहार करत सुमारे साडे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेपाळच्या व्यापाऱ्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि भाजपात असंतोषाचे वारे पसरू लागले आहे. भाजपने फाटाफूट नको म्हणून केलेली खेळी पक्षात अनेकांना रुचलेली नाही तर शिवसेनेत देखील समितीवर दोनच ज्येष्ठांना दोन वर्षासाठी संधी का दिली म्हणून नाराज ...
नाशिक- मास्क न वापरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांवर एक हजार रूपयांचा दंड करणे जाचक असल्याचा दावा करीत हा दंड कमी करण्याची सूचना स्थायी समितीने दिली असली तरी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे महापा ...
नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्य ...
नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला. ...