लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी जबाबदार" याची जाणीव ठेवून निर्बंधांचे पालन आवश्यक - Marathi News | Restrictions must be complied with, recognizing that I am responsible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी जबाबदार" याची जाणीव ठेवून निर्बंधांचे पालन आवश्यक

कोरोनाचे संकट पुन्हा एकदा दारावर धडका देत आहे. अशावेळी मागच्या ठोकरेने शहाणपण घेत काळजी घेणे गरजेचे असताना राजकीय नेतेही बेफिकीरपणे दौऱ्यात व उपक्रमात गुरफटलेले आहेत, तेव्हा सर्वांनीच ह्यमी जबाबदारह्णची जाणीव ठेवणे अपेक्षित आहे. ...

त्र्यंबकेश्वरच्या पाणी प्रश्नावर चर्चा - Marathi News | Discussion on Trimbakeshwar water issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरच्या पाणी प्रश्नावर चर्चा

वेळुंजे : मागील काही वर्षांपासून ऐन उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी प्रश्न खूपच चिंताजनक बनला, परंतु अजूनही त्यावर कुठलाही ठोस उपाय उपयुक्त ठरताना दिसत नाही. याच संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घे ...

मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day at Manmad College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

मनमाड : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day at Saraswati Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरस्वती विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

लासलगाव : सरस्वती माध्यमिक विद्यालयात वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...

येवला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून युवा कवी सचिन साताळकर, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. ...

सटाण्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात - Marathi News | Sant Rohidas Maharaj Jayanti celebrations in Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात

सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते. ...

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा - Marathi News | Poetry reading, essay competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा

देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...

अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन - Marathi News | Marathi Official Language Day at Ahire Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. ...

पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..! - Marathi News | Petrol prices ... now over a hundred ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..!

नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले. ...