लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार - Marathi News | Two killed on two-wheeler in unidentified vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

वणी-सापुतारा राष्ट्रीय  महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून  धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने   दुचाकीला धडक दिल्याने  दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. ...

तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने प्रकृती चिंताजनक  - Marathi News | The young man is in critical condition due to taking poisonous drug | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने प्रकृती चिंताजनक 

चांदवड  तालुक्यातील   वडनेर भैरव येथील  १८ वर्षीय  तरु णाने विषारी औषध सेवन केल्याने  त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  ...

दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित - Marathi News | Grape growers worried about falling prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंतित

निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे. ...

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार - Marathi News | The daughter was tortured by her stepfather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पोलिसांकडून देहविक्रयाचा अड्डा उद्ध्वस्त - Marathi News | Prostitution den destroyed by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांकडून देहविक्रयाचा अड्डा उद्ध्वस्त

विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यामधून देहविक्रयसाठी आणलेल्या १३ महिलांची सुटका केली तसे ...

‘नेट’ साठी २ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी - Marathi News | Opportunity to apply for ‘Net’ till March 2 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नेट’ साठी २ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली नेट  २ मेचे ७ मे आणि १० ते १७ मे या कालावधीत घेतली जाणार असून, या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ...

दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ ! - Marathi News | Start using the vaccines for the second phase! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यासाठी आलेल्या लसींच्या वापरास प्रारंभ !

 जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४१ हजार ८०० लसींचा स्टॉक दाखल झाल्यानंतर त्यांच्या वापरास प्रारंभ करण्यात आला. प्राप्त लसींमध्ये ३२ हजार ७०० लसी या कोविशिल्डच्या असून, ९ हजार १०० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. ...

द्राक्षाचे दर कोसळल्याने उत्पादक चिंताग्रस्त - Marathi News | Marathi Language Pride Day at Yeola College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षाचे दर कोसळल्याने उत्पादक चिंताग्रस्त

शिरवाडे वणी : निफाड तालुक्यासह शिरवाडे वणी परिसरात ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षाच्या काढणीला वेग आला असून, प्रतिवर्षाच्या तुलनेत या वर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहे. ...

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडा - Marathi News | Release water to Chanakapur right canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडा

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. ...