नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी बागलाण तालुक्यातील इतिहासकालीन पिसोळ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत परिसर उजळून टाकला. ...
नांदगाव : आपण मातृभाषेवर प्रेम केले तरच ती समृध्द होईल, मराठी भाषेत आयुष्य समृध्द करणारे ग्रंथ आहेत, वाचनातले सातत्य व गोडी विद्यार्थ्यांनी टिकवावी व दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्त वापर करावा, असे प्रतिपादन कवी दयाराम गिलाणकर यांनी केले. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.४) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेच्या नोंदणीसाठी मुदत वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त सभासदांनी नोंदणी करत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी क ...
मंगळवारी दिवसभर हा व्हिडिओ सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होता. पोलिसांच्या छळाला कंटाळून युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडओमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी अवघी १४० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून अधिक ३०५ होती. मात्र, नाशिक शहरात एक, ग्रामीणल ...
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या अभोणा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संशयित परशराम लक्ष्मण गांगोडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ...
नाशिक : शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारपाठोपाठ नाशिककरांना सोमवारीही (दि.१) उन्हाचा तडाखा बसला. दिवसभर वाऱ्याचा मंदावलेला वेग अन् उन्हाच्या जाणवणाऱ्या अतितीव्र झळांमुळे नाशिककर घामाघूम झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील बहु ...