विंचूर : येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नाव नोंदणी करून लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच सचिन दरेकर यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. ...
अंदरसूल : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेच्या राखीव जागेवर झालेले अतिक्रमण न हटविल्यास येत्या १५ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी एका निव ...
शिरवाडे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये कमी दराने कांदा खरेदी सुरू झाली असल्याने ह्यखर्च जादा उत्पादन कमीह्ण व बाजारभावातील घसरण यामुळे कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
सटाणा : तीस वर्षीय पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी बागलाण तालुक्यातील दसाणे येथे उघडकीस आली. खून करून फरार झालेल्या पतीस पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हा मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची मा ...