कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल ४१६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २५९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २११७ वर पोहोचली आहे. ...
महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह म ...
जुन्या नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीमवाडी भागात एका सराईत गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पंचवटी भागात एका पोलीस साडू आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका ३४ वर्षीय इसमाने राहत्य ...
वाडीवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावर मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी ट्रक दुभाजक तोडत समोरुन येणाऱ्या आयशरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक, क्लिनर व आयशरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा क्लिनर जखमी झाला. सदर अपघात बुधवारी (दि.३) सकाळी सहा वाज ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे. ...
निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते. ...