म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली. ...
वणी : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुभाजक न बसवल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असून त्यामुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ...
निफाड : तालुक्यातील बिट,केंद्र, शाळा परिसरातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी दिली. ...
लोहोणेर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याची खबरदारी घ्यावी म्हणून मंगळवारी अंगरिका चतृर्थीच्या दिवशी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर गाभाऱ्यात गर्दी न करता बाहेरून श्रीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ठेंगोडा येथील स्वयंभू सि ...
येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवड ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात मादी बिबटयासह बछड्यांचे दर्शन अनेकांना झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. ...
सुरगाणा : घाटमाथ्यावरील हरणटेकडी शिवारातील रोटी फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून यापाठीमागे घातपात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत. ...