नाशिक- केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या राहाण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक ३८ वा आला आहे. तर महापालिकेच्या कार्यक्षमतेच्या सर्वेक्षणात नाशिक ३२ व्या स्थानावर आहेत. ...
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने बुधवारी तब्बल साडेपाचशेचा टप्पा ओलांडून ५५८ बाधित संख्येपर्यंत वाढ नोंदवली आहे. तर दिवसभरात ३३० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. ...
नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे योग्य नाही. केवळ विवाहांमुळे कोरोना फैलावत नसल्याने पूर्वीप्रमाणे कार्यालय क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची ...
इंदिरानगर : एटीएम केंद्रात एका ज्येष्ठ नागरिकाला अदलाबदल करत एका भामट्याने मदतीचा बनाव करून तब्बल १ लाख ५०० रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर भागात घडला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक मुनीरोद्दीन कासम शेख (६४, रा.कुतुब सोसायटी, अशोकाम ...
पंचवटी : आगामी आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्याचे कोरोना संसर्ग वातावरण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शु ...
नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसा ...
नाशिकरोड : देवळालीगाव येथील मनपाने महाडा स्कीम योजनेमध्ये बांधलेल्या गांधीधाम इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने रहिवाशांची झालेली गैरसोय पाहता काही प्रमाणात वीज बील भरून मनसेच्या पुढाकाराने वीज कंपनीने पुरवठ ...
नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील दुसर्या साखळी सामन्यात नाशिकच्या जिल्हा क्रिकेट संघाने नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघावर आठ गडी राखून दणदण ...
सप्तशृंगगड : गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी दि. ७ रोजी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र ट्रस्टला निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. ...