पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली. ...
पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत. ...
नाशिक : बँक खात्याच्या व्यावहार अधिकारात बदल करण्यासाठी एका कंपनीतील भागीदाराने दुसऱ्या भागीदाराची खोटी सही करून तसा ठराव बॅँकेला सादर करीत खाते अधिकारात बदल करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोट्या स्वाक्षरीसह खाते अधिकार बदलाचा प्रस्ता ...
नाशिक- येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाशिक मध्ये २५ व २६ मार्च रोजी संवीधान सन्मानार्थ होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन देखील स्थगित करण्यात आले आहे. आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ...
सर्वतिर्थ टाकेद : मतदार यादीतील नावासमोर फोटो नसल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ...
सटाणा : नाशिक जिल्ह्यातील शिवशाहीचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी लवकरच शंभर एकराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी निर्माण कार्याला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी (दि. ६) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यां ...