देवळा : वासोळ येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार द ...
त्र्यंबकेश्वर : खाड्यांची वाडी ते शास्त्री नगर रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला अडवून सात जणांनी केलेल्या मारहाणीत वाघेरा येथील युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (दि. १६) हरसूल पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
मनमाड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोनाबाधित आढळून येत असताना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता रेल्वेच्या कारखान्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ८ ते १० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना लागण होऊ नये यासाठ ...
नांदगाव : शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून जमीनमालकाने रस्ताच बंद करून टाकल्याने गुरुकृपा नगर भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार माणिकचंद कासलीवाल एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस विजय चोपडा व अन्य नागरिकांनी पालिकेच् ...
देवळा : तालुक्यात तीन दिवसात शंभर कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्ण वाढीचा हा वेग प्रशासनाला चिंतेत टाकणारा असला तरी नागरिक मात्र अद्यापही बेफिकिर असल्याचे चित्र आहे. ...
मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझर परिसरात मंगळवारी (दि.१६) १८ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १३४३ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १२३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...