जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर हो ...
गेेले संपूर्ण वर्ष कोरोना महामारीत गेले असताना शासनाकडून अनुदान मिळण्यात आलेल्या अडचणी व करवसुलीत झालेल्या घटीचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पावर झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्याने हा अर्थसंकल्प घ ...
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम-१४४ नुसार मनाई आदेश लागू करत असल्याची अधिसूचना बुधवारी (दि.१०) सकाळी जारी केली. या अधिसूचनेची अंमल ...
इंदिरानगर : पाथर्डीफाटा परिसरातील आनंदनगर येथील पोलीस चौकीसमोरुन मार्गस्थ होत असताना दोघा जागरुक नागरिकांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोनसाखळी पडलेली आढळून आली. सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचे हे दागिने घेऊन दोघांनी थेट इंदिरानगर पोलीस ...
नाशिक : शहर व परिसरात उन्हाच्या झळा तीव्र होताच नागरिक उकाड्यापासून बचावासाठी गच्चीवर झोपण्यासाठी जाऊ लागल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्यावेळी चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य करत घरफोड्या केल्या जात आहेत. नाशिक तालुक्यातील नाणेगावात दोन्ही भावंडांचे शेजारी- ...
त्र्यंबकेश्वर : शहरातील सन २०११ च्या आतील अतिक्रमित बांधकामे कायम करण्याचे आदेश पालिकेला शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशा अतिक्रमणावर पालिका कारवाई करू शकत नाही. मंदिर परिसरात कुणाही नगरसेवकाने अतिक्रमण केले नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष पुरुषोत्तम ल ...