लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.११) घडली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील गोरखगड या नाथपंथातील गोरक्षनाथ यांचे वास्तव्य लाभलेल्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून मुख्य दरवाजाजवळील परिसर व किल्ल्यावरील पिण्याच ...
सटाणा : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दुरावलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले, परस्परांची चौकशी केली आणि आठवणींमध्ये हरवून गेले... ...
लखमापूर : परिसरातील दिंडोरी ते मोहाडी रस्त्याची खड्डे तसेच साचणाऱ्या पाण्यामुळे दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांत नाराजी व्यक्त ह ...
नाशिक : कोरोनाचा प्रकोप सलग दुसऱ्या दिवशीही कायम असताना जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) तब्बल १,१४० नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. दरम्यान, नाशिक शहरात १ तर ग्रामीणमधून २ असे एकूण ३ बळी गेल्याने आताप ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असून त्यामुळे महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षतेचा भाग म्हणून समाज कल्याण विभाग आणि मेरी येथील कोविड केअर सेंटर पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. तर ...
नाशिक : "रौलेट" नावाच्या ऑनलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगाराचा नाशिक जिल्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित कैलास शहा यास ग्रामीण पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री अटक केली. जुगार खेळविण्यासाठी त्याच्याकडून वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साध ...
सुरगाणा : तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (५३) या लाभार्थी महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती सोमा गावित (५८) हे गंभीर ज ...
नाशिक : शहर विकास आराखड्यात ज्या प्राधिकरणासाठी भूखंड आरक्षित असेल त्याचे भूसंपादन त्याच विभागाने करून मोबदलाही त्यांनीच अदा करणे बंधनकारक असताना नाशिक महापालिकेने मात्र अशा प्रकरणात भलताच उत्साह दाखवला आहे. देवळाली येथील भूखंड रेल्वेला हवा असताना त् ...