राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले. ...
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या ...
सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...
जिल्हा परिषदेच्या सन २०२०-२१च्या एकूण उत्पन्न व खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांतून प्रत्येक सदस्याला त्याच्या मतदार विकास कामांसाठी सात लाख रुपये सेसनिधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर् ...
मुंबईनाका भागात कालिका मंदिरामागील परिसरात एका व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत गुन्हेगारांकडून सातत्याने खंडणी मागण्याचा प्रकार सरू होता. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नाकार दिल्याने गुंडाने व्यावसायिकाच्या व शेजारच्या दुकानांची तोडफोड केल्या ...
पंडित काॅलनीतील महानगरपालिका पश्चिम कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून पायी कार्यालयात जात असताना एका व्यक्तीने बोलावून घेत महिलेला जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...
इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ...