सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले असताना प्रशासन मात्र अपेक्षेनुरूप ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही. यासंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यां ...
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे. ...
यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे. ...
शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ...
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जि ...
कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. ...
कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी नाशिक शहरात ३ तर ...