राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरवि ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे द ...
भारतीय संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळविण्याचा हक्क दिला आहे. न्यायालयातील खटल्यांमध्ये विजय-पराजय होतच असतो. मात्र, पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये, न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार प ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट)चे वेळापत्रक जाहीर केले असून १ ऑगस्टला ही नीट होणार आहे. ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात दंड भरण्यास नागरिक असमर्थता व्यक्त करीत असल्याने अखेरीस आयुक्तांनी दंडाच्या रकमेत घट केली असून पुन्हा दोनशे रुपय ...
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ...
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . ...