सिन्नर: पाणी पुरवठ्याच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करण्यासह ठेकेदाराला जादा आर्थिक फायदा मिळवून दिल्या जात असल्याची तक्रार करीत नगरसेविका शीतल कानडी यांनी सोमवारपासून परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे. एकाही अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल न ...
विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून ...
विंचूर : कानळद ता.निफाड येथील गावठाण परिसरात शुक्रवारी (दि.११) विद्युत तार अंगावर पडून यशोदाबाई देवचंद जाधव (६५) यांचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्या प्रकरणात लासलगाव पोलिसांनी चौकशी करून ग्रामपंचायत सदस्य व जेसीबी चालक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा ...
चांदवड - येथील सोमवारचा आठवडे बाजार कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी अभिजीत कदम यांनी दिली. दरम्यान या दुसऱ्या सोमवारच्या आठवडेबाजारास तालुक्यातील भाजीविक्रेते, व व्यावसाईकांनी चांगला प्र ...
येवला : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या वतीने खारघर (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत येथील डॉ. अर्जुन अशोक लोणारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
शहर व परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागताच त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलाचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. ...
राजापूर : येथील रहिवासी व सध्या जम्मू काश्मीर येथे सेवेत असलेल्या साजिद इब्राहिम सय्यद या सैनिकाने जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सैन्य दलाकडून त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. ...
चांदवड : येथील आबड लोढा व जैन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये गणित विभाग व आय.क्यू.ए.सी.तर्फे आंतरराष्ट्रीय पाय डे साजरा झाला. यावेळी ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. ...
लासलगाव : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयाचा दर मिळावा यासाठी ह्यआपला कांदा आपलाच भावह्ण या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी येथील बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सं ...