नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. महापालिकेला प्राप्त ७५ हजार ७०० इतके कोव्हिशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. ते संपले असून सध्या कोव्हॅक्सिनचे १५ हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने दीड ला ...
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच, त्याचा फटका शहर व ग्रामीण पोलीस दलाला पुन्हा बसताना दिसत आहे. या दोन्ही दलांचे मिळून सोमवारपर्यंत (दि.१५) ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर पोलीस आयुक्ता ...
येवला : तालुक्यातील सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून सहकाऱ्यांनी डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. ...
येवला : चांदवड नगरपरिषदेचे तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा बांधकाम विभागातील अभियंता शेषराव चौधरी यांचे विरूध्द माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याने ५ हजार रूपयांचा दंड करण्यात आलाअसून तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल सर्जेराव मर्ढेकर ...
चांदवड : तालुक्यातील चांदवड पाथरशेंबे रोडवर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला. याबाबत दत्तात्रय गोविंद कोतवाल रा. कोतवालवस्ती यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली. ...
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील २६ संशयितांचे अहवाल सोमवारी (दि. १५) पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी, येवला शहरातील पहिल ...
सटाणा : येथील समको बँकेच्या माजी अध्यक्ष व इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या माजी अध्यक्ष रूपाली परेश कोठावदे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली येथील स्वर्ण भारत परिवार व राष्ट्रीय महिला सशक्तीकरण कल्याण मंडळातर्फे राष्ट् ...
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमधील कर्मचारी दादू भोरू भले (२२, रा. बोर्ली, जांबवाड) याने हॉटेलच्या खोलीत पंख्याच्या हुकाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ...