मानोरी : सर्वत्र कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा जोरात रंगू लागली असून लॉकडाऊनच्या या चर्चेने भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझर परिसरात मंगळवारी (दि.१६) १८ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १३४३ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १२३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर पथ्याचे पालन करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेच्या पथकांनी धडक कारवाई केली. त्यामुळे धावपळ उडाली. केवळ सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांकडून २५ हज ...
नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्व'भूमीवर आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देऊनही दरवेळेस भरणारा आठवडे बाजार आता फक्त जागा बदलवून समता मार्ग, भोंगळे रस्ता ते दहेगाव नाक्या पर्यंत भरू लागला आहे. त्यामुळे आठवडे बाजार बंदच्या घोषणा केवळ कागदावर ...
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच ...
पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी ...