नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या ह्यलालीह्ण या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पू ...
नाशिक- शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने महापालिकेने एकूण ३ हजार ६३० बेडसची सज्जता ठेवली असली तरी सध्या एकूण रूग्ण संख्येपैकी १ हजार १०७ रूग्ण महापालिका आणि खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणातच उपचार घेत आहे ...
नाशिक- शहरातील नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्साह असला तरी प्रत्यक्षात मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या लस ... ...
पंचवटी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही मास्क न लावता फिरणाऱ्यांविरोधात महापालिका व पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेऊन ...
नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठो ...
विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. ...
पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची ...
विंचूर : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यात प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असले तरी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ...