जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८ रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाट ...
दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रसार खूप वेगाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह युरोपातील पाच देशांमधील स्ट्रेन आढळून आल्याच्या चर्चेला अखेर मुख्यमंत्र्यांच्या विधानाने पूर्णविराम मिळाला आहे. आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनीच कोणत्याही नमुन्यात ...
मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चौथ्या दुकानातून ...
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले असून, शिक्षण विभागाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पुन्ह ...
पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात ...
चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात ...
एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दर्शवून दिले आहे ...