लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिककरांना उन्हाचा चटका - Marathi News | Nashik residents get a taste of summer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांना उन्हाचा चटका

शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात ...

यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला; उतारा मात्र घटला - Marathi News | Wheat production costs have risen this year; The transcript, however, declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला; उतारा मात्र घटला

 जिल्ह्याच्या ग्रामीण  भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन क ...

गॅरेजचा कचरा  पेटविल्याने आगीचा धोका - Marathi News | Fire hazard due to burning of garage waste | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅरेजचा कचरा  पेटविल्याने आगीचा धोका

शहर व परिसरात कचरा पेटविण्यास मनाई असतानासुध्दा सर्रासपणे मनपा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत मदिना चौकाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या वळणावर गॅरेजमधील नादुरुस्त वाहनांच्या कुशन्सचा कचरा अशाप्रकारे भर उन्हात वारंवार पेटवून दिला जातो ...

संचारबंदी आदेश लागू : शहरात धुलीवंदन, वीर मिरवणुकांसह रहाड रंगोत्सवावरही बंदी - Marathi News | Curfew order imposed: Ban on Dhulivandan, Veer processions and Rahad Rangotsava in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदी आदेश लागू : शहरात धुलीवंदन, वीर मिरवणुकांसह रहाड रंगोत्सवावरही बंदी

धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. ...

फार्म हाऊसवर छापा : हायप्रोफाईल हुक्का पार्टी ग्रामिण पोलिसांनी उधळली - Marathi News | Farm house raid: High profile hookah party disrupted by rural police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फार्म हाऊसवर छापा : हायप्रोफाईल हुक्का पार्टी ग्रामिण पोलिसांनी उधळली

गंगापुर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलिकडे 'नाईट पार्टी कल्चर'च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ...

संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन - Marathi News | Anita Pagare, founder of Sangini Mahila Sanstha, passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगीनी महिला संस्थेच्या संस्थापक अनिता पगारे यांचे निधन

पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. पगारे यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती. ...

पोलीस अकादमीतील भावी ‘पीएसआय’ ‘सैराट’; ‘ग्रुप डान्स सेलिब्रेशन’ची चौकशी - Marathi News | Future ‘PSI’ ‘Sairat’ in Police Academy; ‘Group Dance Celebration’ Inquiry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस अकादमीतील भावी ‘पीएसआय’ ‘सैराट’; ‘ग्रुप डान्स सेलिब्रेशन’ची चौकशी

महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. ...

छावनी परिषदेच्या निवडणुक आरक्षणाची घोषणा - Marathi News | Announcement of Cantonment Council Election Reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छावनी परिषदेच्या निवडणुक आरक्षणाची घोषणा

केंद्र सरकारच्या रक्षा मंत्रालय यांचेवतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात छावनी परिषद निवडणूक कायदा २००७ कलम ५ नुसार देशभरातील ... ...

हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा - Marathi News | Rumors of a bomb on a flight to Hyderabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा

विमान कंपनीशी वाद झाल्याने एका प्रवाशाने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. हैदराबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने ऑनलाइन बुकिंग केले. ... ...