लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार - Marathi News | Separate plan of 43 departments of Municipal Corporation prepared for Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. ...

ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिसांच्या कोठडीत!  - Marathi News | The stay of drug mafia Lalit Patil in the custody of Nashik police! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिसांच्या कोठडीत! 

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायाधीश लोकवाणी यांनी चौघांना येत्या सोमवारपर्यंत (दि.१८) पोलीस कोठडी दिली. ...

कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद - Marathi News | Onion export ban sparks agitation; Farmers closed the auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

चांदवडला सौम्य लाठीमार; ठिकठिकाणी रास्ता रोको करत नोंदविला निषेध  ...

कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद - Marathi News | Auction closed in Pimpalgaon against onion export ban in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिकच्या पिंपळगावला लिलाव पाडले बंद

देशात कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपये आहेत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. ...

ड्रग्जमाफिया ललितचा भाऊ भूषणसह साथीदार अभिषेक ला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Drug mafia Lalit's brother Bhushan along with accomplice Abhishek remanded to seven days police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जमाफिया ललितचा भाऊ भूषणसह साथीदार अभिषेक ला सात दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक पोलिसांनी घेतला ताबा ...

'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन - Marathi News | CRPF commando Ravindra Sahare died accidentally in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन

सीआरपीएफचे-रवींद्र सहारे हे  नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ...

सिगारेट पाजण्यास नकार दिल्याने एका नशेबाजकडून पोलिसांना जबर मारहाण - Marathi News | drunkard assaulted a policeman for refusing to smoke a cigarette; Helping the injured was expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिगारेट पाजण्यास नकार दिल्याने एका नशेबाजकडून पोलिसांना जबर मारहाण

जखमीला मदत करणे पडले महाग ...

नाशिक साखर कारखान्यातून ट्रकचालककासह एकाचे अपहरण  - Marathi News | Kidnapped along with truck driver from Nashik Sugar Factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक साखर कारखान्यातून ट्रकचालककासह एकाचे अपहरण 

नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवून ट्रकचालकाला शोधून काढले. ...

नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Protest march of Shiv Sena's Thackeray group in Nashakat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोर्चाला दुपारी ११:३० वाजता शालीमार येथून प्रारंभ करण्यात आला. ...