लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येवला : शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे. ...
घोटी : गेल्या १५ दिवसांपूर्वी खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारात एका बालिकेवर व त्यानंतर आठवड्यात रस्त्याने घरी जाणाऱ्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, बिबट्या पिंज ...
निफाड : ५० लोक किंवा अनुज्ञेय संख्येच्या उपस्थितीत अटी-शर्तीवर लॉन्स, मंगल कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन मंगळवारी निफाड तालुका मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनच्या वतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना ...
पेठ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचरगाव येथे महिंद्रा ई.पी.सी. कंपनीच्या सामाजिक दायित्वातून स्वच्छतागृह, बोअरवेल आणि रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयात जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून ह्यचिमणी वाचवा, पक्षी वाचवाह्ण या अभियानाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य यांच्या संकल्पनेतूनच करण्यात आली. ...
पेठ : नांदगाव तालुक्यातील पिप्रळे येथे आदिवासी मजूर दाम्पत्यास झालेल्या मारहाणीचा आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. ...
नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. ...