लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा - Marathi News | Jarange's meeting will be held on the 40 acre land of Shenit nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा

सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्ये तसेच संयोजकांची इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभा स्थळाला भेट. ...

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला - Marathi News | Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं. ...

कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत - Marathi News | How many people have benefited by taking Kunbi certificate? This research topic; Dada Bhuse expressed on Maratha OBC Reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला? हा संशोधनाचा विषय; दादा भुसेंनी मांडले स्पष्ट मत

ओबीसी नेत्यांनी जालन्यामध्ये एल्गार मेळावा घेत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. असे असताना आता राज्याच्या मंत्र्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

 छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार - Marathi News | Manoj Jarange Patil will reply to Chhagan Bhujbal in a meeting in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती देण्यात आली. ...

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर - Marathi News | Union Minister Dr. Efficient MP Award announced to Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर

पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या जानेवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण नाशिकमध्येच होणार आहे. ...

नाशिकच्या सिडको भागात शिरला बिबट्या - Marathi News | leopard entered the CIDCO area of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिडको भागात शिरला बिबट्या

जीएसटी भवनात वन खात्याकडून नाका बंदी, नागरिकांत भीतीचे वातावरण ...

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी - Marathi News | Deputy leader of Thackeray group Shivsena Advay Hire sent in police custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. ...

मालेगावी अद्वय हिरेंच्या अटकेमुळे कार्यकर्ते रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत, नागरिकांत संताप - Marathi News | Activists on streets due to arrest of Malegav Advay Hire; Disruption of traffic, anger among citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अद्वय हिरेंच्या अटकेमुळे कार्यकर्ते रस्त्यावर; वाहतूक विस्कळीत, नागरिकांत संताप

अद्वय हिरे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ...

ठाकरे गटाचे अद्वय हिरे अडचणीत; पोलिसांनी भोपाळमधून घेतले ताब्यात - Marathi News | Advay Hire of Thackeray group in trouble; Nashik Police took custody from Bhopal in Loan Fraud Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे अद्वय हिरे अडचणीत; पोलिसांनी भोपाळमधून घेतले ताब्यात

हे प्रकरण आठ वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा आरोप यापूर्वी हिरे यांनी केला होता. ...