मानोरी : दरवर्षी चैत्र महिन्यात भरविण्यात येणारी येवला तालुक्यातील मुखेड येथील भवानी देवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. ...
कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किल ...
लासलगाव : कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार कडेकोट बंद होता. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजा ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. लखमापूर गावात काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर ...
सटाणा : तालुक्यातील जायखेडा येथील वयोवृद्ध हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मुस्लीम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडविले. आजच्या बिकट परिस्थितीत या महिलेच्या एकुलत्या मुलाच्या मदतीला धावून जात त्याला आधार ...
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
गंगापूर रोडवरील नरसिंहनगरचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. येथील मोकळ्या भूखंडांवरील झाडीझुडपांमध्ये बिबट्याने आश्रय घेतला होता. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले. ...