नाशिक : कोरोना बळींनी सोमवारी (दि. १९) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९७५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा सहा हजारांचा आकडा ओलांडून एकूण ६८४५ पर्यंत मजल मारली आहे. ...
नाशिकरोड : गेल्या आठवड्यात रेल्वेत दोन चहा विक्रेत्यांवर वर्चस्वाच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या नाशिकरोड येथील भालेराव मळ्यातील मुलाला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली. तो अल्पवयीन असल्याने मनमाडमधील अभिरक्षणगृहात दाखल करण्यात आले असून त्याच ...
सातपूर : शहरात गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने साडेतीन कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत सोमवारी (दि.१९) देण्यात आली. अंबड येथे शं ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे ग्रामपंचायत रुग ...
मेशी : सोमवारी (दि. १९) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी पिंपळगाव येथे अचानक भेट दिली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तसेच १५ जणांची त्वरित ॲन्टिजेन चाचणीही करण ...
सायखेडा : रमजान महिन्याला बुधवारपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. इस्लामी वर्ष हे चंद्रावर आधारित असल्याने यातील महिने नेहमी फिरत असतात. ३ वर्षांत ऋतूचे एक चक्र पूर्ण होते. त्यामुळे तिन्ही ऋतूंत पवित्र रमजान येत असल्याने यावर्षी तो उन्हाळ्यात आला आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात जागा मिळणे अशक्य होत असल्याने, तिसगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात मंगळवार (दि.२०) पासून विलगीकरण कक्ष सुरू होणार आहे. ...
पिंपळगाव वाखारी : वाखारी-भिलवाड येथे ग्राम कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक शाळेत कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला असून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी क्वारंटाईन कक्षात दाखल होऊन उपचार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प् ...
लोहोणेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढत असल्याने लोहोणेर येथे कोरोना नियंत्रण समितीने पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष निर्माण केला आहे. अपुऱ्या जागेअभावी गृहविलगीकरण शक्य होत नसल्याने याबाबत स्थानिक कोरोना नियंत्रण समितीने तातडीन ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे. ...