कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि ही साखळी खंडित करण्यासाठी बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस कारखाना बंद राहणार आहे. यापूर् ...
परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण ...
नांदूर्डी येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर. निफाड : सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी ... ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील तीन ते चार वर्षांपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता फुलशेती उत्पादकांचीही कोंडी केली आहे. शेतात मोठ्या कष्टाने फुलवलेल्या टवटवीत फुलांना मागणीअभावी फेक ...
चांदवड : नगर परिषदेच्या हद्दीतील भाजीपाला, किराणा, दूध व जीवनावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११ वेळेत अवघी चार तास उघडी राहणार आहेत. मात्र मेडिकल स्टोअर्स, दवाखाने यांना वेळेचे निर्बंध लागू राहणार नाहीत. शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस कडक ...
त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथील कुंभमेळ्यातून परतणाऱ्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आश्रमात प्रवेश करावा, अशी नोटीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने येथील प्रत्येक आखाड्यांच्या साधूमहंतांना बजावली आहे. दरम्यान, हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा झाल्याने त्र्य ...
देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघ ...
निफाड : शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा , कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर् ...
निफाड : शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या स्वरूपात वाढत असल्याने मंगळवारपासून (दि. २०) जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात झाली. या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू २ मेपर्यंत पाळण्यात येणार आहे. ...